Hasan Mushrif : हसन मुश्रीफांच्या मुलांना होणार अटक? अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव..
Hasan Mushrif : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफांवर कथित गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. यामुळे सध्या मुश्रीक यांची चौकशी सुरू आहे. आता मुश्रीफ यांच्या तीन मुलांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली आहे हसन मुश्रीफ यांच्या नाविद, आबिद आणि साजिद मुश्रीफ यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज दाखल … Read more