Movie Tickets : अरे वा .. फक्त 75 रुपयांमध्ये खरेदी करा चित्रपटाची तिकिटे ; पटकन करा चेक नाहीतर ..

Buy movie tickets for just Rs 75 Check quickly or else

 Movie Tickets :  जर तुम्हाला मल्टिप्लेक्समध्ये (multiplexes) चित्रपट (movies) पहायला आवडत असेल, तर तुमच्यासाठी भारतात (India) अत्यंत परवडणाऱ्या किमतीत चित्रपट पाहण्याची ही सुवर्णसंधी आहे. मल्टिप्लेक्समध्ये जाणे आणि चित्रपट पाहणे हा अनेक लोकांसाठी महागडा व्यवहार (expensive deal) आहे, त्यामुळे अनेक जण चित्रपटगृहांमध्ये (theatres) चित्रपट पाहण्याची त्यांची योजना पुढे ढकलतात. मात्र आता 16 सप्टेंबर रोजी, राष्ट्रीय चित्रपट … Read more