Electric Cars News : महिंद्राची जबरदस्त इलेक्ट्रिक XUV300 लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Electric Cars News : महिंद्राची (Mahindra) इलेक्ट्रिक XUV300 कार (Electric Car) लवकरच बाजारात लॉन्च होणार आहे. या कार मध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहेत. २०२३ च्या सुरुवातीलाच ही कार लॉन्च करण्यात येणार आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने (Mahindra & Mahindra Company) याला दुजोरा दिला आहे. महिंद्राने असेही सांगितले की त्यांची इलेक्ट्रिक वाहन … Read more