Lifestyle News : लहान मुलांना प्लास्टिकच्या बाटलीत दूध देता का ? वेळीच सावध व्हा! नाहीतर मुलांना होतील ‘असे’ आजार

Lifestyle News : जर तुम्हीही तुमच्या बाळाला (Baby) प्लास्टिकच्या (Plastic) बाटलीने (Bottle) दूध (Milk) पाजत असाल तर ही बातमी वाचणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. वास्तविक, देशातील विविध राज्यांमध्ये विकल्या जाणाऱ्या मुलांच्या दुधाच्या बाटल्या आणि सिपर्समध्ये घातक रसायन असते. एका संशोधनातून (research) हे समोर आले आहे. जरी तुम्ही बाळाच्या आरोग्यासाठी प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घेत असाल. … Read more