Electric Scooter : कमी बजेटमध्ये सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर, बघा यादी
Electric Scooter : देशात सणांचा हंगाम सुरू होणार आहे. या निमित्ताने कंपन्या त्यांच्या वाहनांवर जबरदस्त सूट देतात. या काळात तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर बाजारात पर्यायांची कमतरता नाही. तुम्हाला परवडणाऱ्या रेंजमध्ये लांब पल्ल्याच्या इलेक्ट्रिक स्कूटरही मिळतील. चांगली गोष्ट म्हणजे सरकार अजूनही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीवर सबसिडी देत आहे. तुमचे बजेट 70 हजार रुपयांपेक्षा … Read more