PS-1 Box Office: ‘पोनियिन सेल्वन-1’ ने दुस-याच दिवशी 150 कोटींचा आकडा केला पार, या राज्यात आज बनवणार विक्रम जो कोणताही चित्रपट करू शकला नाही!

PS-1 Box Office: ‘पोनियिन सेल्वन-1 (PONYIN SELVAN-1)’ शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर (box office) सलामी दिली. ‘पोनियिन सेल्वन-1’ (PS-1), ज्याने ओपनिंग डेला जगभरात रु. 83 कोटींहून अधिक कमाई केली, त्याने भारतात 42 कोटींहून अधिक कमाई केली. तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu), ‘पोनियिन सेल्वन-1’ ला 2022 मधील तिसरी सर्वोच्च ओपनिंग (The third highest opening) … Read more

The Fame Game Season 2 : ‘द फेम गेम’चा दुसरा सीझन रद्द झाल्याने माधुरी दीक्षितला बसला मोठा धक्का

The Fame Game Season 2: बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) OTT प्लॅटफॉर्मवर (OTT platform) ‘द फेम गेम’ या वेब सीरीजमधून पदार्पण केले होते. तिची ही सीरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यामुळे या सीरीजचा (The Fame Game) दुसरा सीझन येईल असे प्रेक्षकांना वाटत होते. परंतु ‘द फेम गेम’चा दुसरा सीझन रद्द झाला आहे. ‘द फेम गेम’ … Read more

Tabu : बॉक्स ऑफिसवरील खराब कामगिरीबद्दलचे तब्बूचे वक्तव्य चर्चेत, म्हणाली…

Tabu : आता बॉलीवूडचे (Bollywood) चाहते कथा आणि स्टारकास्टसोबतच चित्रपटाने किती कमाई (Movie Earnings) केली आहे, हे जाणून घेण्यास उत्सुक असतात. त्यामुळेच आता कलाकारही (Artist) त्यांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर (Box office collection) लक्ष देत आहेत. अशातच अभिनेत्री तब्बूने आपल्या चित्रपटाने किती कमाई केली याची पर्वा करत नसल्याचे वक्तव्य केले आहे. आजकाल सर्वत्र बॉक्स ऑफिस (Box … Read more

Sanjay Dutt : कॅन्सर सारख्या कठीण काळात संजय दत्तचे KGF 2 चे शूटिंग; सांगितला थरकाप उडवणारा अनुभव

Sanjay Dutt : बॉलीवूडमध्ये (Bollywood) मुन्ना भाई म्हणून ओळखला जाणारा अभिनेता संजय दत्त नुकताच कॅन्सरच्या (Cancer) आजारातून जात आहे, या आजाराबाबत व शुटिंगबद्दल संजय दत्त याने एक काळजाला भिडणारा अनुभव सांगितला आहे. संजय दत्त लवकरच साऊथ फिल्म इंडस्ट्रीच्या (South Film Industry) ‘KGF Chapter 2’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात संजय दत्तला ‘अधीरा’च्या भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे … Read more

‘RRR’ चित्रपट पहिल्याच दिवशी गेला १०० कोटींच्या घरात; ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येही जोरदार कमाई

मुंबई : ‘RRR’ हा चित्रपट (Film) रिलीज होण्याची चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. अखेर हा चित्रपट रिलीज होऊन पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर (Box Office) जोरदार कमाई केली आहे. ज्युनियर एनटीआर (Junior NTR) आणि राम चरण (Ram Charan) स्टारर दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांचा ‘RRR’ हा ४०० कोटींचा चित्रपट आहे. या चित्रपटाने देशाबाहेरही जोरदार … Read more

बॉक्स ऑफिसवर गंगुबाईंचा बोलबाला…पाच दिवसात कमावले इतके कोटी

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन आता ५ दिवस झाले आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी कोटींची कमाई केली आहे. ‘नुकतेच राज्यांमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी सुट्टी असल्याने चित्रपटाने चांगलीच कमाई केली. या प्रमाणे ५ … Read more