Women Bra : महिलांनो लक्ष द्या ..! ब्रा न घालण्याची चूक पडू शकते भारी; जाणून घ्या ब्रा न घालण्याचे तोटे
Women Bra : ब्रा (Bra) हा महिलांनी (women) परिधान केलेला अंतर्वस्त्र (undergarment) आहे. ब्रा घालण्याचे अनेक फायदे आहेत परंतु काही अभ्यासांमध्ये ब्रा घालण्याचे तोटे सांगण्यात आले आहेत. अनेक महिलांना ब्रा मध्ये खूप अस्वस्थ वाटते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला ब्रा घालण्याचे (wearing a bra) काही फायदे (advantages) आणि तोटे (disadvantages) सांगणार आहोत. अशा अनेक महिला … Read more