Flower Farming: 1000 रुपये दराने विकले जाणारे ब्रह्मकमळ फुल कायम असतं चर्चेत; जाणुन घ्या कुठं केली जाते याची शेती

Orchid Cactus Farming

Krushi News: भारतात मोठ्या प्रमाणात फुल शेती (Floriculture) केली जाते. फुलशेतीच्या माध्यमातून शेतकरी (Farmer) चांगले उत्पन्न देखील कमवत असतात. मित्रांनो देशात आढळणाऱ्या फुलापैकी ब्रह्मकमळ (Brahma Kamal) हे एक देखील प्रमुख फुल आहे. हे फुल खुपच दुर्मिळ असून ही फुलांची अविस्मरणीय प्रजाती आहे. हिंदू सनातन धर्मात असे म्हटले जाते की, भगवान आदिपुरुष ब्रह्मा आणि विद्येची देवी … Read more