अमोल मिटकरींनी त्यांची लायकी दाखवली.. ज्यांनी निवडून दिलं त्यांच्या मानगुटीवर पाय देता, ब्राह्मण महासंघ आक्रमक

पुणे : राष्ट्रवादीचे (Ncp) नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला जात असून पुण्यामध्ये (Pune) ब्राह्मण महासंघ (Brahmin Federation) आक्रमक होऊन राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात आंदोलन करत आहे, यावेळी आंदोलनातील महिलांनी राष्ट्रवादी विरोधात घोषणाबाजी केली आहे. आंदोलनावेळी महिला कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या विधानाचा समाचार घेत राष्ट्रवादीवर टीका केली आहे. मात्र आंदोलनावेळी राष्ट्रवादीच्या (NCP) … Read more