Steel and Cement Price : घर बांधायचे स्वप्न होणार पूर्ण ! त्वरा करा स्टील आणि सिमेंट अजूनही मिळतंय इतके स्वस्त…

Find out the price of cement sand before building a house!

Steel and Cement Price : रशिया आणि युक्रेन युद्धापासून देशात महागाईचा (inflation) आगडोंब उठला आहे. इंधनाचे दर (Fuel rates) वाढल्यामुळे इतर गोष्टींवर त्याचा परिणाम झाला आहे. घर बांधायच्या साहित्याच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या मात्र आता तेच साहित्य अगदी कमी किमतीमध्ये मिळत आहे. जर तुम्हालाही घर बांधायचे असेल तर हीच संधी आहे. स्टीलच्या (Steel) किमती बर्‍याच … Read more