Steel & Cement Rate : घर बांधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! स्टीलच्या किमतीत पुन्हा घसरण; सिमेंटचे…
Steel & Cement Rate : अनेकांना स्वतःचे घर बांधायची इच्छा असते. मात्र घर बांधायसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमती मध्यंतरी प्रचंड वाढल्या होत्या त्यामुळे अनेकांना ते शक्य झाले नाही. मात्र आता सर्वसामान्यांना आनंदाची बातमी आहे कारण स्टीलचे…