Trending : ड्रायव्हिंगच्या बाबतीत अँड्रॉईड यूजर्स आयफोनपेक्षा पुढे, कसे ते जाणून घ्या

Trending : स्मार्टफोन (Smartphone) वापरणारे लोक हे नेहमी अँड्रॉईड (Android) पेक्षा आयफोनचे (iPhone) शॉकिंग असतात. या दोन्ही ब्रॅंड्सची (Brands) स्पर्धा आजपर्यंत कायम राहिली आहे. मात्र आज याबाबत वेगळीच माहिती समोर आली आहे. यामध्ये ड्रायव्हिंगशी (driving) संबंधित असलेल्या अँड्रॉइड आणि आयफोनमध्ये एक नवीन तुलना केली गेली आहे. विमा कंपनी Jerry’s ने केलेल्या अभ्यासानुसार, Android वापरकर्ते आयफोन … Read more