Share Market Update : Paytm शेअर्सचा गुंतवणूकदारांना चांगला फायदा, फक्त दोन दिवसात १६% वाढ
Share Market Update : पेटीएम (Paytm) शेअरची किंमत गेल्या काही ट्रेडिंग (Trading) सत्रांपासून चांगली उसळी घेताना दिसत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगला फायदा होत आहे. Paytm शेअर्ससाठी नवीनतम ब्रेकआउट (Breakout) ₹६२० च्या वर गेलेला आहे. गेल्या दोन दिवसांत, पेटीएम शेअरची किंमत ₹617 वरून ₹719 पर्यंत वाढली (Increased) आहे, या अल्प कालावधीत 16 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली … Read more