Crude Oil Prices: दिलासा ..! डिझेल-पेट्रोलचे दर आता होणार कमी, जागतिक बाजारात क्रूड झाले इतके स्वस्त……..

Crude Oil Prices: चौफेर महागाईचा (inflation) सामना करणाऱ्या सर्वसामान्यांना येत्या काही दिवसांत डिझेल-पेट्रोलच्या दरातून (Diesel-Petrol rates) दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. जागतिक आर्थिक मंदीच्या (global economic recession) भीतीमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत (crude oil prices) मोठी घसरण होत आहे. मंदीच्या भीतीमुळे कच्च्या तेलाच्या मागणीवर परिणाम होत आहे. त्यामुळे सोमवारी कच्च्या तेलाची किंमत अनेक महिन्यांतील नीचांकी … Read more