Petrol Price Today : खुशखबर! पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, पहा नवीन दर
Petrol Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात (international market) कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरूच आहे. ब्रेंट क्रूड तेल (Brent crude oil) सध्या प्रति बॅरल $91 च्या आसपास आहे. मात्र त्यानंतरही देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या (diesel) दरात कोणताही फरक पडलेला नाही. आजही देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. केंद्र सरकारने (Central Govt) शेवटच्या वेळी 21 मे … Read more