Posted inBajarbhav, ताज्या बातम्या

Petrol Price Today : खुशखबर! कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण, जाणून घ्या पेट्रोल-डिझेल किती स्वस्त झाले…

Petrol Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात (international market) कच्च्या तेलाच्या किमतीत (crude oil prices) घसरण (decline) सुरूच आहे. गेल्या 3 महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात 30-35 डॉलरने स्वस्त झाला आहे. सध्या ब्रेंट क्रूड तेल (Brent crude oil) प्रति बॅरल 86 डॉलरच्या आसपास आहे. मात्र तरीही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही दिलासा मिळालेला नाही. केंद्र सरकारने शेवटच्या […]