ब्रेझा आणि क्रेटाला मागे टाकत Tata Nexon बनली नंबर वन!

Tata Nexon : SUV ने पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली आहे आणि ऑक्टोबर महिन्यात ती देशातील सर्वाधिक विकली जाणारी SUV ठरली आहे. जरी नवीन मारुती ब्रेझा ऑगस्ट आणि सप्टेंबर 2022 मध्ये विक्रीत अव्वल ठरली असली तरी, सणासुदीच्या हंगामात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV च्या यादीत Tata Nexon ने अव्वल स्थान पटकावले आहे. ऑक्टोबर … Read more