Smartphone Tips : स्मार्टफोनच्या खराब बॅटरी लाइफमुळे हैराण आहात? अशाप्रकारे वाढवा बॅटरी लाईफ
Smartphone Tips : स्मार्टफोन (Smartphone) कंपन्या बॅटरीवर (Smartphone battery) जास्त लक्ष केंद्रित करत आहेत. तरीही, अनेक वापरकर्त्यांना बॅटरीची चिंता सतावत असते. बॅटरी लवकर संपत (Battery life) असल्याने अनेक जण हैराण आहेत. परंतु, काही ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी (Battery) लाइफ सुधारू शकता. आजकाल स्मार्टफोनमध्ये जास्त रिफ्रेश रेट (Refresh rate) असलेले डिस्प्ले येऊ लागले आहेत. … Read more