Brij Bhushan Singh vs Wrestlers : कुस्तीपटूला स्टेजवर कानाखाली, दाऊदला मदत केल्याचा आरोप, जाणून घ्या ब्रिजभूषण सिंगचे मोठे वाद

Brij Bhushan Singh vs Wrestlers : भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आणि भाजप नेते ब्रिजभूषण सिंग पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. दरम्यान वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही. यापूर्वीही ते अनेक प्रकरणांमध्ये अडकले होते. त्यावेळी त्यांची मुक्तता झाली होती. परंतु आता त्यांचे पद धोक्यात आले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण कोणते वळण घेणार याकडे … Read more