Brinjal Farming: शेतकरी कमी दिवसात बनणार लखपती..! ‘या’ जातीच्या वांग्याची शेती शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान
Brinjal Farming: भारतातील शेतकरी बांधव (Farmer) फार पूर्वीपासून भाजीपाला वर्गीय पिकांची शेती (Farming) करत आले आहेत. भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड शेतकऱ्यांसाठी विशेष फायद्याची देखील ठरत आहे. भाजीपाला लागवड कमी दिवसातच शेतकरी बांधवांना उत्पादन मिळवून देत असल्याने अल्पकालावधीतचं शेतकर्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न (Farmers Income) मिळते. यामुळे अलीकडे शेतकरी बांधव पारंपारिक पिकांबरोबर भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात शेती … Read more