Britannia Story : फक्त जिद्द पाहिजे ! खिशात फक्त 295 रुपये, एक आयडिया आणि उभी केली 1 लाख कोटींची कंपनी; वाचा रंजक गोष्ट
Britannia Story : मनात जिद्द असली की अशक्य गोष्टी शक्य होतात. मग त्याला पैशाचे बळ नसले तरीही. अशा अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील पैसे नसतानाही करोडोंच्या कंपन्या उभ्या केल्या आहेत. अशाच एका बिस्किट बनवणाऱ्या कंपनीची कहाणी आहे. छोट्याशा दुकानातून सुरू झालेला व्यवसाय आज हजारो कोटींचा झाला आहे. देशातच नव्हे तर संपूर्ण जगात बिस्किटांसह इतर खाद्यपदार्थांच्या … Read more