Brocoli Farming : ब्रॉकोलीची शेती ठरली वरदान! कमी क्षेत्रात आज करतोय चांगली कमाई
अहमदनगर Live24 टीम, 03 मे 2022 Farmer succes story : केल्याने होतं आहे रे ते आधी केलेच पाहिजे ही म्हण आपल्या कानावर नेहमीच पडत असते पण प्रत्येक्षात असे केल्याने यशाला गवसणी घालता येणे शक्य आहे हेच दाखवून दिले आहे वाशिम जिल्ह्यातील (Washim) शिरपूर तालुक्याच्या एका अवलीया शेतकऱ्याने. तालुक्याच्या मौजे गौरखेडा येथील रहिवासी शेतकरी (Farmer) गजानन … Read more