Broken heart syndrome: ‘फक्त प्रेमातच नाही तर या आजारातही तुटते हृदय’, जाणून घ्या काय आहे हा ब्रोकन हार्ट सिंड्रोम…….

Broken heart syndrome: प्रेमात हृदय तुटल्याबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की, हार्टब्रेक (heartbreak) हा देखील एक आजार आहे? या आजारात हार्ट ब्रेक होतो आणि त्याला वैद्यकीय भाषेत ब्रोक हार्ट सिंड्रोम (broken heart syndrome) म्हणतात. हृदय हा अतिशय नाजूक अवयव आहे. कोणत्याही दुखापतीमुळे हृदयाला हानी पोहोचते आणि काही गंभीर समस्याही उद्भवू … Read more