Hyundai Venue : Creta पेक्षा भन्नाट फीचर्स अन् मस्त मायलेजसह अवघ्या 7.76 लाखात घरी आणा ‘ही’ शक्तिशाली SUV

Hyundai Venue : जर तुम्ही तुमच्यासाठी नवीन एसयूव्ही कार खरेदी करणार असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय ऑटो बाजारात मे 2023 मध्ये Hyundai ची लोकप्रिय कार Hyundai Venue ने धुमाकूळ घातला आहे. बाजारात या एसयूव्ही कार खरेदीसाठी मागच्या महिन्यात तुफान गर्दी पाहायला मिळाली होती. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि मागच्या महिन्यात Hyundai Venue च्या विक्री … Read more