Maruti Grand Vitara : भारतात लवकरच लॉन्च होणार मारुती ग्रँड विटाराचे सीएनजी मॉडेल, जाणून घ्या काय…
Maruti Grand Vitara : मारुती सुझुकी ग्रँड विटारा काही महिन्यांपूर्वी भारतात लॉन्च झाली आहे. या एसयूव्हीला देशात खूप मागणी आहे. ही भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्हींपैकी एक आहे. यासह, हे मारुती सुझुकीचे देशातील पहिले मजबूत हायब्रिड…