Weight loss tips : वजन वाढतेय! काळजी करू नका, आहारात या पदार्थाचा करा समावेश..

Weight loss tips : वजन वाढीमुळे अनेकजण त्रस्त असतात. खूप प्रयत्न करूनही त्यांचे वजन कमी होत नाही. अशा परिस्थितीत लोक असा उपाय शोधतात की भात खाणेही चुकणार नाही आणि लठ्ठपणा वाढू नये. पूर्णपणे उपाय म्हणजे तपकिरी तांदूळ (Brown rice). त्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे (Vitamins and minerals) असतात. त्यात लोह, मॅग्नेशियम, मॅंगनीज, कार्बोहायड्रेट, प्रथिने आणि … Read more