Brown sugar : सामान्य साखरेपेक्षा ‘ही’ साखर आरोग्यासाठी खूपच फायदेशीर, आजच आणा…

Brown sugar

Brown sugar : साखरेशिवाय कोणताही गोड पदार्थ बनवता येत नाही, अगदी चहा पासून अनेक पदार्थ सारखेशिवाय अपूर्ण आहेत. पण बदललेल्या जीवनशैलीत पांढरी साखर शरीराला हानी पोहोचवते. ही साखर शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढवून अनेक रोगांचा धोका वाढवते. अशा परिस्थितीत, आपण हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की आपण फक्त त्या प्रकारच्या साखरेचे सेवन केले पाहिजे, ज्यामुळे आपल्या … Read more