Agriculture Jugaad: शेतामध्ये वापरा हे एक यंत्र आणि करा अनेक कामे! एक वेळ केलेली गुंतवणूक वाचवेल पैसाच पैसा
Agriculture Jugaad:- शेतीमध्ये आता आधुनिक तंत्रज्ञान, विविध पिकपद्धती आणि शेतीची पूर्व मशागत, आतर मशागती पासून तर थेट पीक कापणी पर्यंत अनेक प्रकारची यंत्रे विकसित करण्यात आलेली आहेत. कृषी यांत्रिकीकरण आता मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे यंत्रांचा वापर होऊ लागल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा या दोन्हींमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बचत झाली आहे व शेतीची कामे अगदी वेळेत पूर्ण … Read more