BS6 Phase -2 : या आहेत सर्वात स्वस्त डिझेल कार; नेक्सॉन, बोलेरोसह पहा टॉप 6 कार
BS6 Phase -2 : जर तुम्ही नवीन डिझेल कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुमच्यासाठी BS6 फेज 2 च्या टॉप 6 स्वस्त डिझेल कारची यादी दिलेली आहे. Tata Altroz Tata Altroz ही भारतातील सर्वात स्वस्त डिझेल कार आहे. कंपनीने आपले इंजिन BS6 फेज 2-नियमांनुसार डिझाइन केले आहे. … Read more