BSNL ने लॉन्च केला 321 रुपयांचा नवीन प्रीपेड प्लान, मिळणार “हे” फायदे

BSNL Recharge

BSNL Recharge : BSNL (भारत संचार निगम लिमिटेड) कंपनीने 321 रुपयांचा नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे हा कमी बजेट प्लॅन वापरकर्त्यांना 1 वर्षापर्यंत म्हणजेच 365 दिवसांची वैधता प्रदान करतो. याशिवाय इतर अनेक दूरसंचार फायदेही या प्लॅनमध्ये समाविष्ट आहेत. या प्रीपेड योजनेशी संबंधित सविस्तर माहिती जाणून घेऊया. BSNL प्लॅनच्या या … Read more