बीएसएनएलचा मोठा खुलासा!”या” दिवसापासून सुरु करणार BSNL 4G सेवा, जाणून घ्या किती असेल प्लॅन्सची किंमत
BSNL 4G : भारतातील दोन प्रमुख दूरसंचार ऑपरेटर्सनी भारतात 5G सेवा सुरू केल्यामुळे, सरकारच्या नेतृत्वाखालील BSNL आता इन-हाउस तंत्रज्ञानाचा वापर करून 4G रोलआउट करण्याची तयारी करत आहे. टेलिकॉम चेअरमन आणि सीएमडी पीके पुरवार यांनी सांगितले आहे की, बीएसएनएल यूजर्ससाठी या वर्षी नोव्हेंबरपासून 4G उपलब्ध होईल, म्हणजेच BSNL ची 4G सेवा पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. … Read more