BSNL Offer : BSNL च्या ‘या’ प्लॅनपुढे जिओही फेल, 3GB डेटासह सर्वकाही मिळवा मोफत, किंमत आहे…

BSNL Offer : बीएसएनएल ही सरकारी टेलिकॉम कंपनी सतत इतर खासगी कंपन्यांना टक्कर देत असते. या प्लॅनच्या किमतीही इतर कंपन्यांच्या प्लॅन्सच्या तुलनेत खूप कमी असतात. असाच एक प्लॅन आता कंपनीने आणला आहे. ज्याची किंमत 199 रुपये इतकी आहे. कंपनी या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 3GB डेटासह सर्वकाही विनामूल्य देत आहे. इतकेच नाही तर कंपनी आपल्या या … Read more