बीएसएनएलने ग्राहकांसाठी आणला धमाकेदार प्लान! ‘या’ छोट्याशा प्लानमध्ये मिळणार 4000 जीबी हायस्पीड डेटा, जाणून घ्या माहिती

BSNL Best Plan News

दूरसंचार कंपन्यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये जीओ, एअरटेल तसेच व्हीआय यासारख्या खाजगी कंपन्यांचा विचार करता येईल. या कंपन्यांच्या स्पर्धेमध्ये भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल देखील एक महत्त्वाची भारतीय दूरसंचार क्षेत्रातील कंपनी असून जिओ आणि एअरटेल सारख्या कंपन्यांना सध्या तगडी टक्कर देताना दिसून येत आहे. बीएसएनएलकडे इतर कंपन्यांच्या तुलनेने ग्राहकांची संख्या कमी आहे. परंतु भारतामध्ये … Read more