BSNL Recharge Plan under 400 : BSNL च्या ‘या’ प्लॅनसमोर Airtel-Vi फेल ! 400 रुपयांपेक्षा कमी पैशात मिळेल 5 महिन्यांसाठी सर्व काही मोफत
BSNL Recharge Plan under 400 : भारतातील खासगी टेलिकॉम कंपन्या Airtel, Vodafone Idea आणि Jio एकापेक्षा एक जबरदस्त रिचार्ज प्लॅन घेवून येत असतात. सरकारची मालकी असणारी नेटवर्क प्रोव्हाइडर कंपनी BSNL सुद्धा खासगी कंपन्यांच्या तुलनेत जबरदस्त रिचार्ज प्लॅन आणत असते. या कंपनीचे प्लॅन्स हे खासगी कंपन्यांपेक्षा खूप स्वस्त किंमतीत जास्त फायदे देत असतात. असाच एक रिचार्ज … Read more