BSNL ने लाँच केले अप्रतिम प्लॅन, ‘इतक्या’ स्वस्तात मिळेल दीर्घ वैधता आणि दररोज 2GB डेटा ; जाणून घ्या सविस्तर माहिती
BSNL Recharge : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आपल्या प्रीपेड वापरकर्त्यांसाठी (prepaid users) नवीन टॅरिफ ऑफर (tariff offers) सुरू केल्या आहेत. नवीन योजना देशभरातील सर्व प्रीपेड वापरकर्त्यांना लागू असलेल्या विविध लाभांसह येतात. हे पण वाचा :- Ration Card: रेशन कार्डमधून नाव कट झाल्यास काळजी करू नका, ‘या’ सोप्या पद्धतीने पुन्हा करा अर्ज ; जाणून … Read more