BSNL Sarkari Naukri 2022 : BSNL मध्ये या पदांवर परीक्षा न देता मिळवा नोकरी, अर्ज सुरू; जाणून घ्या सर्वकाही
BSNL Sarkari Naukri 2022 : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL), कर्नाटक सर्कलने (Karnataka Circle) शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदे भरण्यासाठी (posts) अर्ज (application) आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी (BSNL भर्ती 2022) अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार BSNL च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी (BSNL Recruitment 2022) अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. … Read more