मध्यमवर्गीयांसाठी केंद्रातील सरकार घेणार मोठा निर्णय ! मिळणार 3 लाख रुपयांची आर्थिक सवलत?

Budget 2026

Budget 2026 : 2025 हे वर्ष आज समाप्त होईल. या पार्श्वभूमीवर आज सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. अनेकजण 31 डिसेंबरचा प्लॅन बनवत आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण बाहेरगावी पिकनिकला जात आहेत. दरम्यान उद्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षात सर्वसामान्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. नव्या वर्षात केंद्रातील मोदी सरकार सर्वसामान्य मध्यमवर्गीयांसाठी एक मोठा निर्णय घेणार असल्याची बातमी … Read more