Budget 5G Smartphones : शक्तिशाली बॅटरी आणि जबरदस्त कॅमेरा असलेले हे आहेत बजेटमधील 5 सर्वोत्तम स्मार्टफोन, किंमत 15 हजारांपेक्षा कमी

Budget 5G Smartphones : देशात सध्या आता 5G नेटवर्क चाचणी सुरु आहे. टेलिकॉम कंपन्यांकडून देशातील अनेक शहरांमध्ये 5G नेटवर्क सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे आता 4G स्मार्टफोन मागे पडू लागले आहेत. आता स्मार्टफोन्स कंपनीकडून 5G नेटवर्क प्रणाली असलेले स्मार्टफोन लॉन्च केले जात आहेत. मात्र 5G स्मार्टफोनची किंमत जास्त असल्याने अनेकांना ते खरेदी करणे शक्य होत … Read more