Budget facts : या देशातील लोकांना भरावा लागत नाही आयकर, पहा यादी
Budget facts : आज अर्थसंकल्प सादर होणार आहे. अनेकांच्या नजर त्यावर टिकून आहेत. काही देशांमध्ये कर हा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत मानला जातो. महागाईच्या तोंडावर बजेटकडून सगळ्यांच्या अपेक्षा आहेत. देशात लागू केलेल्या आयकर प्रणालीबद्दल सर्वांनाच माहिती आहे. भारतात लोकांच्या उत्पन्नानुसार कर घेतला जातो. परंतु, तुम्हाला हे माहित आहे का की जगात असेही देश आहेत, ज्या ठिकाणी … Read more