Budhaditya Rajyog : 15 जूनपासून उजळेल ‘या’ 4 राशींचे भाग्य, सर्व क्षेत्रात मिळेल यश…
Budhaditya Rajyog : ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रह एका विशिष्ट कालावधीत राशी बदलतात, या काळात, जेव्हा 2 ग्रह एका राशीमध्ये येतात तेव्हा एक संयोग तयार होतो आणि एक दुर्मिळ संयोग आणि राजयोग तयार होतो, ज्याचा प्रभाव सर्व राशींवर पडतो. अशातच जून महिन्यात देखील बरेच ग्रह आपली राशी बदलणार आहेत. सूर्य, बुध, मंगळ, चंद्र आणि शुक्र यांचे संक्रमण … Read more