Dairy Farming Tips : पशुपालकांनो, भारतातील गाई-म्हशीच्या सर्वोत्कृष्ट जाती अन विशेषता, जाणून घ्या

dairy farming tips

Dairy Farming Tips : भारतात पशुपालन शेतीच्या अगदी सुरवातीपासून प्रचलित आहे. म्हणजे अनादी काळापासून शेतकऱ्यांनी पशुपालन हे उत्पन्नाचे दुसरे साधन बनवले आहे. पशुपालन व्यवसायामुळे शेतासाठी खताची व्यवस्था देखील सहज होते. अर्थातच या व्यवसायातून दूध विकून आणि शेणखत विक्रीतून दुहेरी उत्पन्न मिळते. पूर्वी शेतकरी आपल्या गरजेनुसार गाई-म्हशींचे पालनपोषण करत, पण आज गाई-म्हशी पालनाकडे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहिले … Read more

Buffalo Farming : पशुपालकांनो, ‘या’ जातीच्या म्हशीचे संगोपन सुरू करा, घरी वाहणार दुधाची गंगा ; दीड लाखांपर्यंत असते किंमत

buffalo farming

Buffalo Farming : मित्रांनो भारतात पशुपालन हा व्यवसाय गेल्या अनेक दशकांपासून केला जात आहे. असं सांगितलं जातं की पशुपालन हा व्यवसाय शेती व्यवसायाच्या अगदी सुरुवातीपासून केला जातो. पशुपालन शेती व्यवसायाला पूरक व्यवसाय असल्याने शेतकरी बांधवांना यातून चांगली कमाई होते. मित्रांनो पशुपालनात गायींचे, म्हशीचे, शेळ्यांचे, मेंढ्यांचे वेगवेगळ्या प्राण्यांचे संगोपन केले जाते. मात्र पशुपालक शेतकरी बांधव दुग्ध … Read more

Buffalo Farming : कमी कालावधीतच शेतकरी बनणार श्रीमंत! या जातीची म्हैस पालन करा, लाखोंची कमाई होणारं

buffalo farming

Buffalo Farming : भारताच्या ग्रामीण भागात शेती (Farming) हा एक मुख्य व्यवसाय आहे. यासोबतच पशुपालन (Animal Husbandry) करण्याचाही आपल्या देशात मोठा प्रघात आहे. आपल्या देशातील पशुपालक शेतकरी (Farmer) दुग्धव्यवसाय आणि दुग्धोत्पादनातून चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी गायी आणि म्हशींचे (Buffalo Rearing) पालनपोषण करत असतात. भारतात म्हैस पालन मुख्यता दुग्ध उत्पादनासाठी केले जाते. यामुळे जाणकार लोक शेतकरी बांधवांना … Read more