गाय म्हैस गाभण राहत नाही का? करा हा घरगुती उपाय मिळेल खूप फायदा
पशुपालन व्यवसायामध्ये आर्थिक नफा मिळण्याच्या दृष्टिकोनातून गाई किंवा म्हशी गाभण राहण्याला खूप महत्त्व आहे. कारण या माध्यमातूनच दुधाचे उत्पादन अवलंबून असल्यामुळे आणि दूध उत्पादनावरच सगळी पशुपालनाची मदार असल्यामुळे ही बाब खूप महत्त्वाची आहे. व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून पशुपालन व्यवसायामध्ये खूप काळजी घ्यावी लागते. या सगळ्या व्यवस्थापनामध्ये जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचे असून तुमच्या सगळ्या व्यवसायाची मदारच … Read more