Steel Rate Today : स्टीलच्या किंमतीत मोठी घट ! मार्च महिन्याच्या तुलनेत भाव 35 हजार रुपयांनी घसरले
Steel Rate Today : तुम्हीही घर बांधण्याचा (building a house) विचार करत असाल तर हीच सुवर्णसंधी आहे. कारण घराच्या साहित्याच्या किंमती घसरल्या (Falling Rates) आहेत. त्यामुळे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. स्टील, विटा, वाळू (Sand), सिमेंट (Cement) यांच्या किंमती घसरल्या आहेत. घर बांधण्यासाठी हीच वेळ असल्याचे बोलले जात आहे. स्टील स्वस्त मिळत आहे अनेक … Read more