नोकरीपेक्षा भारी व्यवसाय; 50 हजाराची मशीन खरेदी करून सुरू करा ‘हा’ बिजनेस, लाखो रुपयात होणार कमाई

Business Idea

Business Idea : अलीकडे नोकरी ऐवजी व्यवसायाला अधिक प्राधान्य दिले जात आहे. विशेषता कोरोना काळापासून व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात यामुळे नोकरीवरील विश्वास आता कमी झाला आहे. तसेच गेल्या काही दिवसात जगभरातील अनेक नामांकित कंपन्यांनी आपल्या कंपनीतून नोकर कपात केली आहे. अमेझॉन, फेसबुक, ट्विटर यांसारख्या अनेक … Read more