मोठी बातमी ! मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन आता सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ 2 लोकसभा मतदारसंघातूनही धावणार, खासदार निंबाळकर यांचा पाठपुरावा यशस्वी
Bullet Train : मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन बाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. खरं पाहता मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रमाणेच मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन हा प्रकल्प देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प म्हणून ओळखला जात आहे. दरम्यान मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन ही सोलापूर जिल्ह्यातील माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघातून गेली पाहिजे … Read more