Bumper FD Interest Rate : ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर! ‘ही’ बँक देत आहे 9% पर्यंत व्याज दराने परतावा

Bumper FD Interest Rate : अनेक ज्येष्ठ नागरिक एफडीमध्ये गुंतवणुक करतात. सध्या अनेक बँका या ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवर 9 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना लॉटरी लागली आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. एफडीवरील व्याजदर आता 8 टक्क्यांच्या पुढे जाऊ लागल्याने ज्येष्ठ नागरिकांना चांगला परतावा मिळत आहे.युनिटी स्मॉल फायनान्स बँकेने एफडीवरील व्याजदरात वाढ केली … Read more