Upcoming Expressways : देशातील हे 10 एक्सप्रेसवे प्रकल्प, प्रवासात तुम्हालाही येणार मजा; पहा देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेलं रस्त्यांचे जाळे
Upcoming Expressways : देशाची ओळख ही नेहमी देशातील रस्त्यांवरूनच होत असते. सद्य भारतात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरु आहेत. जेणेकरून काही वर्षातच भारत रस्त्याच्या बाबतीत आघाडीचा देश ठरेल. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला देशातील 10 नवीन एक्सप्रेसवेबद्दल सांगणार आहोत, यापैकी काही मार्गांवर वाहने धावू लागली आहेत. आमची यादी मुंबई-नागपूर द्रुतगती मार्गापासून ते पूर्वांचल द्रुतगती मार्गापर्यंत आहे. … Read more