एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! रस्त्यामध्ये बस बिघडल्यास त्याच तिकिटात करता येणार AC बसमधून प्रवास!

संगमनेर – एसटी प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नित्यनवीन बदल होत असून, आता प्रवासादरम्यान बस बिघडल्यास प्रवाशांना त्याच तिकिटावर उच्च दर्जाच्या, अगदी एसी बसनेसुद्धा पुढील प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे. संगमनेर आगारप्रमुख प्रशांत गुंड यांनी याबाबत माहिती दिली. बिघाड झाल्यास थांबा नाही रस्त्यात एसटी बस बिघडल्यास किंवा ओव्हरहिटिंग, चाक … Read more