उन्हाळ्याच्या सुट्ट्यात एसटी महामंडळाच्या बस बंद, दर वाढवत खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूटमार

Ahilyanagar News: श्रीरामपूर- शहरातून मुंबईला जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेस बंद झाल्या आहेत. यामध्ये रात्रीच्या वेळी गावांमधून प्रवाशांची मागणी असलेल्या ‘रातराणी’ बसेसचाही समावेश आहे. यामुळे खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी तिकिटांच्या दरात मोठी वाढ केली आहे. विशेष म्हणजे, या ट्रॅव्हल्स बसेस बसस्थानकासमोरच थांबवून प्रवाशांना चढवले जात आहेत. यामुळे स्थानिक एसटी अधिकाऱ्यांचा आणि खासगी ट्रॅव्हल्सचा काहीशी मिलीभगत … Read more