Buy shares : गुंतवणूकदारांना पुढील आठवड्यात मोठी संधी..! हे 5 शेअर्स खरेदी करून कमवा लाखो रुपये; पहा यादी

Buy shares : जर तुम्ही शेअर्स मार्केटमध्ये (Share Market) गुंतवणूक (investment) करत असाल तर तुमच्यासाठी पुढील आठवड्यात चांगली संधी येणार आहे. यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून भरपूर पैसे (Money) कमवू शकता. SBI मध्ये 5 टक्के वाढ शक्य स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर गेल्या आठवड्यात 562 रुपयांवर बंद झाला. ब्रोकरेजने (brokerage) पुढील आठवड्यासाठी आपले लक्ष्य 590 रुपये … Read more